गोमुत्र मानवी आरोग्यास किती फायदेशीर आहे (Gomutras use for human health)

Homoeopathyandmagic in marathi language
0








गोमूत्राचे फायदे – हिंदु धर्मानुसार गाय ही एक पवित्र पशु मानली जाते . तसेच गाईपासून मिळणारे गोमूत्र एक दिव्य व पवित्र मानले जाते .यामध्ये औषधी गुणधर्म असतात जे मधुमेह, रक्तदाब, दमा, सोरायसिस, इसब, हृदयविकाराचा झटका, रक्तवाहिन्यांमधील अडथळा, फिट, कर्करोग, एड्स, मूळव्याध,  मायग्रेन, थायरॉईड, व्रण, पित्त ,पोटाच्या समस्या,, आशा अनेक रोगांमध्ये गोमूत्र फायदेशीर आहे.

‌  १)शरीर शुद्ध करण्यासाठी गोमूत्र:-


    आपल्या शरीरात अनेक प्रकारचे जंतू असतात. यात चांगले जंतू सुद्धा असतात व शरीरासाठी घातक जंतू देखील असतात. गोमूत्र मानवी शरीरातील सर्व विषारी द्रव्ये व जंतू बाहेर टाकून शरीराला शुद्ध करते, ज्यामुळे मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब इत्यादींसह मोठ्या प्रमाणात आरोग्याचे धोके कमी होतात.
रोज सकाळी एक चमचा गोमूत्र पिल्याने शरीरशुद्धी प्राप्त होते.
२.मिरगी  फिटसवर उपाय:-
दारुहरिद्रा व गौमूत्र  याचे मिश्रण पिल्याने मिरगी व मानसिक तणावाचे रोग कमी होतात व रुग्णांना चांगलाच आराम मिळतो.
३.रक्तातील हिमोग्लोबिन ची पातळी वाढवते:-

गोमूत्र, त्रिफला चूर्ण व गाईच्या दुधाचे मिश्रण रक्तातील हिमोग्लोबिन वाढवते ज्यामुळे अनेमिया सारख्या रक्तरोगाच्या समस्या कमी होतात.व अशक्त पणा कमी होण्यास मदत होते.
४.तापावर रामबाण उपाय गोमूत्र:

शरीराचे सामान्य पेक्षा अधिक उच्च तापमान म्हणजे ताप,याची कारणे अनेक असतात मात्र गोमूत्र तापावर अतिशय प्रभावी औषध आहे.

गोमूत्र,काळी मिरची पाउडर,दही आणि तूप याचे मिश्रण करून सेवन केल्याने ताप लवकरच कमी होतो.

५.कीटक नाशक  म्हणून वापर:-
गोमूत्र हे कीटक नाशक सुद्धा आहे. गोमूत्राचा वापर शेतीमध्ये कीटक नाशक म्हणून देखील केला जातो, याशिवाय गौमूत्र जमिनीत नायट्रिक ऍसिड वाढवते ज्यामुळे गोमूत्राचा वापर खत म्हणून देखील केला जाऊ शकतो.
६.कॅन्सर व एड्स मध्ये लाभदायी गोमूत्र:-
कर्करोग व एड्स सारखे रोग जे मानवी शरीरावर घाव घालतात, कारण ते स्वतःच्या प्रतिकार शक्तीच्या विरुद्ध काम करतात. गोमूत्र शरीरातिल संतुलन निर्माण करते व त्यामुळे कर्करोग व एड्स सारख्या रोगांमध्ये लाभदायी ठरतात.त्यामुळे याचा वापर करण्याची शिफारस आयुर्वेदा मध्ये केलेली आहे

७.रोग प्रतिकार शक्ती वाढीसाठी:-
गोमूत्र नियमित पिण्याचा सल्ला आयुर्वेद देते, जरी आपणास कोणतेही रोग नसले तरीही आपण गोमूत्राचे सेवन करावे. कारण गोमूत्र आपल्या प्रतिकारशक्तीला चालना देण्यासाठी आश्चर्यकारकपणे कार्य करते. गोमूत्र आपल्या शरीरातून अँटीऑक्सिडेंट्स तयार करुन हानिकारक विषाणू नष्ट करण्यास मदत करतो.
८.जखम भरण्यासाठी  सहाय्यक गोमूत्र:-

मधुमेह रुग्णांना जखम भरण्यासाठी अधिक उपचार करावे लागतात कारण मधुमेहामध्ये जखम लवकर भरली जात नाही.
मात्र नियमित गोमूत्राचा सेवन केल्यास मधुमेहामध्ये झालेली जखम अत्यंत कमी वेळात भरण्यासाठी मदत होते.

९.वजन कमी करण्यासाठी फायदेशीर:-

गोमूत्र वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी घरगुती उपाय आहे.गोमूत्रामध्ये अनेक द्रव्ये असतात. ज्यामध्ये प्रभावी कॉपर मुळे चरबी व शरीरात फॅट्स तयार होत नाहीत किंवा कमी प्रमाणात होतात .ज्यामुळे वजन कमी होते आणि सोबतच वाईट कोलेस्टेरॉल देखील कमी राहते आणि ह्रदयविकाराचा धोका कमी होतो.
१०.चेहऱ्यावरचे डाग व यौन पिढीला हटवण्यासाठी :-
अनेक लोकांना पिंपल्स व चेहऱ्यावरील इतर रोगांचा त्रास असतो, यावर गोमूत्र इतर आयुर्वेदिक वनस्पती सोबत हे लाभदायी ठरू शकते.
कोरफड , हळद व गोमूत्राचे मिश्रण लेप म्हणून लावल्यास चेहऱ्यावरचे डाग व पिंपल्स सहजरित्या निघून जातात, गोमूत्राचे ऐंटीबॅक्टरीयल व जीवणुरोधी गुणधर्म या साठी कारणीभूत असतात असे सांगितले जाते.


                                 




दिवसभरात किती गोमूत्र पीने सुरक्षित आहे ?

उपाशी पोटी सकाळी व संध्याकाळी 10 ते 15 मिली लिटर गोमूत्र पिणे सुरक्षित आहे व हाच सामान्य डोस आहे.मात्र प्रत्येकाची सहनशीलता वेगळी असल्या कारणाने तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्या नुसार गोमूत्राचे सेवन करा.

गोमूत्र हानिकारक आहे का?

नाही, गोमूत्र हानिकारक नाही आहे.  परंतु असे म्हटले जाते की कुठलीही गोष्ट सामान्य मात्रा पेक्षा अधिक घेतली तर तिचे दुष्परिणाम दिसून येतात,असेच काहीसे गोमूत्राचे देखील आहे, म्हणूनच अशी शिफारस केली जाते की आपण आयुर्वेद तज्ञाच्या सल्ल्यानुसार गोमूत्र सेवन करू शकता परंतु जास्त गोमूत्र सेवन करू नये.

किती दिवसांपर्यंत आपण गोमूत्र साठवून ठेऊ शकतो?

गोमूत्राचा उपयोग ताजा केला तर अधिक फायदेशीर ठरतो मात्र तुम्ही गोमूत्र एक ते दोन महिने एवढा काळ साठवून ठेवू शकता ह्यापेक्षा जास्तकाळ गोमूत्र साठवू नये. तसेच गोमूत्र नेहमी काचेच्या बॉटल मध्ये ठेवावे.

हा लेख आपणास कसा वाटला ते comment करून कळवा. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)