राज्य सरकारी कर्मचार्यांन साठी आनंदाची बातमी

Homoeopathyandmagic in marathi language
0

 

राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! जानेवारीपासून 4% महागाई भत्ता वाढ लागू 


राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आली आहे. ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर लवकरच ४% डीएवाढीचा लाभ जानेवारी २०२३ पासून मिळणार आहे. या बाबतचा शासन निर्णय आज दि ३०/६/२०२३ रोजी निर्गमित केला आहे
जानेवारी महिन्यापासून चार टक्के डीएवाढीचा लाभ राज्य कर्मचाऱ्यांना अनुज्ञय करण्याचा अधिकृत शासन निर्णय जून महिन्याच्या अखेरीस निघाल्या मुळे जानेवारी २०२३ पासून मे २०२३ पर्यंत चा फरक जुन २०२३ च्या वेतनात रोखीने मिळणार आहे
महागाई भत्ता किती होणार
सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. यात चार टक्के वाढ केली जाणार आहे. अर्थातच राज्य कर्मचाऱ्यांना देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. विशेष बाब अशी की, हा महागाई भत्ता वाढीचा लाभ जानेवारी महिन्यापासून अनुज्ञय केला जाणार आहे.
सदरील शासन निर्णय हा सदर शासन दनणमय र्हाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध 
करण्यात आला असून त्याचा संकेताक 202306301832142205 असा आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)