2000हजार रुपयांची नोट बंद झाली का ? Are R.B.I.close 2000 rupess note?

Homoeopathyandmagic in marathi language
0

 2000हजार रुपयांची नोट बंद का झाली 

 

सोशल मिडिया वर  सध्या एक पोस्ट वेगात व्हायरल होत आहे.ती म्हणजे २००० रुपयांची नोट सरकार ने काल बंद करण्याचा जो परम ऐतिहासिक निर्णय घेतला आहे त्याबाबत.ती पोस्ट अशी की,कर्नाटक निवडणुकीत भाजपला पराभव स्वीकारावा लागल्या मुळे ना नोटा चालला ना नोटा म्हणून सरकारने हे पाऊल उचलले आहे असे व्हायरल होत आहे परंतु या मागची खरी पार्श्वभूमी काय आहे याचा मागोवा आपण या लेखाच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करू यात.
काल रिझर्व्ह बँकेने एक पत्रक काढून २००० रूपयांची नोट चलनातून काढून टाकण्याची घोषणा केली आहे , तसे पण २००० च्या नोटेची छपाई रिझर्व्ह बँकेने अगोदर च बंद केली आहे.कालच्या निर्णयामुळे २०१६ च्यानोटबंदीच्या निर्णयाची सर्वाना आठवण झाल्याशिवाय राहीली नाही.नोव्हेंबर २०१६ मध्येच सरकारने ही २००० ची नोट चलनात आणली होती.ही नोट चलनात आणण्याचे कारण म्हणजे चलनात जो तुटवडा निर्माण झाला होता तो आटोक्यात आणणे हा होता.
छपाई २०१८-२०१९ मध्ये बंद:-
रिझर्व्ह बँकेने चलनात स्थिरता प्राप्त झाल्यानंतर २००० च्या नोटाची छपाई बंद करण्याचा निर्णय घेतला होता कारण तो पर्यंत ५००,१००,५० रुपयांच्या पुरेशा नोटा चलनात आलेल्या होत्या त्यामुळे २००० चर्या नोटांची तशी पण गरज संपलीच होती.तसे पण मोठी नोट चलनात असेल तर ती हाताळणं कठीण होऊन बसतं
नोट बदलन सोप:




रिझर्व्ह बँकेने  नोटा बदलण्यासाठी २४मे२०२३ पासून ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत ची मुदत दिली आहे या काळात आपण बॅंकेत जाऊन एक वेळ २०००० रूपयापर्यंत नोटा बदलून घेऊ शकतो.
घाबरुन जाऊ नये:-
जरी मुदतीत आपण नोटा बदलून घेऊ शकलो नाही तरी घाबरुन जाऊ नये .या नोटा बदलता आल्या नाही तरी त्या चलनात वापरता येतील व हळूहळू त्या चलनातून बाद होतील

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)